Farm Mechanisation: यांत्रिकीकरण : ध्यास तोच, मार्ग नवा
Smart farming solutions: जागतिक पातळीवर पाहता, चीनमध्ये सुमारे ६० टक्के आणि ब्राझीलमध्ये सुमारे ७५ टक्के शेती यांत्रिकीकरण झाले आहे, तर विकसित देशांमध्ये हे प्रमाण ९० टक्के पेक्षा अधिक आहे. यावरून भारताने अजूनही या क्षेत्रात मोठा पल्ला गाठायचा आहे, हे अधोरेखित होते.