Tractors Regulations: नव्या निर्णयांचा ट्रॅक्टरवर घाला
Agricultural Equipment: आजच्या काळात शेती व्यवसायात ट्रॅक्टरचे स्थान कळीचे बनले आहे. या महत्त्वाच्या यंत्रावर मात्र आता नव्या वाहन विषयक नियमांचा घाला घातला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.