Village Development: शहर रचना नव्हे, गाव उभारण्याची धडपड
Mayank Gandhi Journey: युरोप, अमेरिकेमध्ये शहररचना विषयांमध्ये कार्यरत असलेले मयांक गांधी भारतात परत आले तेच मुळा सामाजिक सुधारणा करण्याच्या उद्देशाने. दिल्लीमध्ये धोरण व कायदे मसुदे निर्मितीमध्ये योगदान दिल्यानंतर प्रत्यक्ष गावखेड्यांमध्ये बदल घडविण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली.
Mayank Gandhi’s Mission to Build Better VillagesAgrowon