Development Project: मावळ तालुका कृषी विकासाचा आदर्श बनेल : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
Development Project: ‘‘केंद्र सरकारकडून मावळ तालुक्यासाठी निधी उपलब्ध आहे. त्यातून वाहतूक, आरोग्य, शिक्षण आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा येथे राज्यासाठी आदर्शवत ठरतील,’’