Mahashivratri Devotees: वैद्यनाथ मंदिरात शिवभक्तांची मांदियाळी
Parali Vaijnath Temple: बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त शिवभक्तांची मोठी गर्दी झाली. राज्य, परराज्यातील या शिवभक्तांनी महाशिवरात्रीला दर्शनाचा लाभ घेतला.
Mahashivratri crowd at Parali Vaijnath templeAgrowon