Agriculture Innovation: शेतीतील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, आधुनिक यंत्रसामग्री, प्रगत बियाणे, खते-औषधे, प्रक्रिया आणि कृषिपूरक उद्योगांतील नवीन संधी यांच्या माहितीची पर्वणी ठरलेल्या ‘अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनाला सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (ता. ११) देखील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.