Farmer Relief Maharashtra : वाढीव आर्थिक मदत की कर्जमाफी?; मुख्यमंत्री फडणवीस २ दिवसांत मोठी घोषणा करणार
Farmer Loan Waiver Demand : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे बाधित शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून बसले आहेत.