Farmer Long March: माकपचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर लाॅंग मार्च
Marxist Communist Party Protest: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) नेतृत्वाखाली ठाणे-पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी आज (ता.१९) भव्य पायी लाँग मार्च सुरू केला.