Farm Tool Subsidy: एकत्रित कुटुंबातील विवाहित मुलगा अवजार अनुदानास पात्र
Subsidy Update: राज्यात एकत्रित शेतकरी कुटुंबातील विवाहित मुलासाठी अवजारांकरिता अनुदान मंजुरीत अडचणी येत होत्या. मात्र कृषी आयुक्तालयाने आता हा संभ्रम दूर करीत विवाहित मुलांना देखील अनुदान देण्यास मान्यता दिली आहे.