Marathwada Drought : मराठवाड्यासाठी कोकणातून ७० टीएमसी पाणी आणणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

River Linking Project : मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला आहे, मात्र पुढच्या पिढीला दुष्काळ पाहावा लागू नये, यासाठी सरकार वेगाने काम करत आहे. मराठवाडा गोदावरी खोऱ्यात येतो आणि हे खोरे पाण्याच्या दृष्टीने तुटीचे असल्यानं या भागात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
Marathwada drought water project
Maharashtra CM Marathwada water announcementAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com