Silkworm Cocoon Production: ना पीकविमा संरक्षण; ना मागण्यांची शासनाला तमा
Poor Quality Cocoons: रेशीम उद्योगाचे हब म्हणून मराठवाड्याची ओळख. परंतु, या उद्योगासाठी लागणाऱ्या तुती पिकाला ना विम्याचे संरक्षण आहे, ना वेळोवेळी रेशीम कोष उत्पादकांनी शासनाकडे केलेल्या मागण्यांची तमा बाळगली जाते.
Drought and Cocoon Quality Issues Hit Marathwada Silk FarmersAgrowon