Marathwada Flood: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; पंचनाम्यांना विलंब
Crop Loss: मराठवाड्यातील मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले असून १२ लाख हेक्टरवरील खरीप पिके उद्ध्वस्त झाली आहेत. पंचनाम्यांना विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना विमा आणि शासकीय मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.