Marathwada Sowing Update: मराठवाड्यात ४० लाख ५६ हजार हेक्टरवर पेरणी
Kharif Sowing Update: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७२९ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत बुधवारी (ता. २२) अखेर ४० लाख ५६ हजार ९०८ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे.