Kharif Sowing Update: मराठवाड्यात अजूनही साडेअकरा लाख हेक्टरवर पेरणी बाकी
Marathwada Sowing Update: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामाची पेरणी अद्याप पूर्ण झालेली नाही. सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ३८ लाख २७ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, अजूनही ११ लाख ४५ हजार ७२७ हेक्टर क्षेत्र पेरणीविना आहे.
Kharif Sowing Still Incomplete Across MarathwadaAgrowon