Heavy Rain In Marathawada : मराठवाड्यात पावसाचा कहर; शेती पिकं गेली पाण्याखाली, तातडीने मदतीची अपेक्षा
Monsoon Rain : विविध जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावाने होत्याचं नव्हतं केलं असून शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रविवारी (ता.२१) रात्रभर पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे ओढे, नदी भरून वाहत आहेत.