Marathwada Drought: दुष्काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : मुख्यमंत्री
Farmer Welfare: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मराठवाड्यातील उद्योजकांनी पुढाकार घेत रविवारी (ता. १) ६ कोटी १८ लाख रुपयांचा धनादेश दिला. यावेळी उद्योजकांचे आभार व्यक्त करताना दुष्काळात बळिराजाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Entrepreneurs Step Forward to Support Drought-Affected FarmersAgrowon