Marathwada Drought: सोयाबीनसह खरीप पिके करपली, नेते शेतीच्या बांधावर, सरकार दुष्काळ कधी जाहीर करणार?
Soybean Crop Damage: मराठवाड्यात पावसाअभावी सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी आणि तूर पिके करपली आहेत. राजकीय नेत्यांकडून शेतशिवाराची पाहणी सुरू असून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे.
Kharif Crop Damage Due To Rain Deficit In Marathwada.(Agrowon)