Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी जालना जिल्ह्यातील मंठा फाटा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धानोरा तसेच काटशिवरी फाट्यावर गुरुवारी (ता. ३) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
Maratha Community Takes to Streets Over Reservation DemandAgrowon