Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे, सरकारने मागण्या मान्य केल्या
Maratha Reservation: मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेले पाच दिवसांचे उपोषण अखेर संपले. सरकारने हैदराबाद व सातारा गॅझेटसह प्रमुख मागण्या मान्य करत जीआर जारी करण्याचे आश्वासन दिले आहे.