Manoj Jarange Patil: आरक्षणाचा जीआर तत्काळ काढा; मनोज जरांगे पाटलांची शिंदे समितीकडे मागणी
Maratha Reservation: मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर झालेली जरांगे पाटील आणि शिंदे समितीची चर्चा तोडग्याविना संपली. जरांगे यांनी सरकारला जीआर काढण्याचा अंतिम इशारा देत तीव्र आंदोलनाची चेतावणी दिली आहे.