Maratha Reservation: मराठा आंदोलकांनी ३ वाजेपर्यंत मुंबई मोकळी करावी; उच्च न्यायालयाचा आदेश
Bombay High Court: मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत ते बेकायदेशीर ठरवले आहे. कोर्टाने आझाद मैदान तात्काळ रिकामे करण्याचे आदेश देत सरकारला दुपारी ३ वाजेपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.