Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील उपोषणावर; आंदोलकांचा मंत्रालय,बीएमसीकडे मोर्चा
Maratha Reservation: मुंबईत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले असून आझाद मैदान, मंत्रालय आणि सीएसएमटी परिसरात आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली आहे. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होऊन मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.