Reservation Issue: मराठा जातीचा ओबीसी संवर्गामध्ये समावेश नको
OBC Cabinet Sub-Committee: ‘‘मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये,’’ अशा मागण्या इतर मागासवर्गीयसंदर्भात (ओबीसी) मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत काही मंत्र्यांनी केली.