Political Controversy: मनोज नरवणे यांच्या पुस्तकावरून पुन्हा गदारोळ
Four Stars of Destiny Book: भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही. मात्र याच पुस्तकातील काही उल्लेखांवरून राहुल गांधी लोकसभेत चांगलेच आक्रमक झाले होते.
Manoj Naravane’s 'Four Stars of Destiny' Sparks Political Row Agrowon