Manoj Jarange Patil: आता चर्चा नाही, थेट अंमलबजावणी हवी; मनोज जरांगे पाटील
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या चर्चेचा प्रस्ताव फेटाळला असून, उद्यापासून (ता. २७ ऑगस्ट) मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व प्रशासनावर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे.