Jarange Patil Protest: मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी दुसऱ्यांदा परवानगी नाकारली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जरांगे पाटलांना पुनर्विचार करण्याचे आवाहन केले होते.
Jarange Patil to Head to Mumbai Alone Despite Protest Permission DenialAgrowon