Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार, ३० मे पासून आंतरवाली सराटीत उपोषण, सरकारपुढे काय ठेवल्या मागण्या?
Maratha Reservation Protest: मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी ३० मे पासून आंतरवाली सराटीत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सरकारवर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
Manoj Jarange Patil On Maratha Reservation Protest. (Agrowon)