Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना; आरपार लढ्याचा निर्धार
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आज (ता.२७) मुंबईच्या दिशेने निघाले असून त्यांचा पहिला मुक्काम जुन्नर येथे आहे. अंतरवाली सराटी येथे कार्यकर्त्यांना संबोधित करत त्यांनी आरपारच्या लढाईचा निर्धार व्यक्त केला.