Maratha Reservation GR: मराठा आरक्षणावर सरकारचा निर्णय; हैदराबाद गॅझेटच्या आधारावर जीआर जाहीर
Maratha Reservation Hunger Strike End : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर पाच दिवस उपोषण चालवणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने जवळपासच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर मंगळवारी (ता. २) उपोषण सोडले.