Mango Orchard Management: दुष्काळी वातावरणातील आंबा बागेचे व्यवस्थापन
Drought Agriculture Management: गेल्या वर्षी जास्त पाऊस झाला होता. तसेच हिवाळा शेवटपर्यंत सारखा राहिल्यामुळे केसर आंबा बागायतदारासमोर संकट उभे राहिले होते. या वर्षी त्या उलट स्थिती दिसत आहे. या वर्षी बहुतांश सर्व भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे.
How to manage mango orchards during drought conditionsAgrowon