Mango Orchard Management: आंब्याला मोहोर येणे आणि त्यातून चांगले उत्पादन मिळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मोहोर आल्यानंतर फळधारणा झाली तर फळांची वाढ आणि पक्वतेपर्यंत झाडाला पाण्याची गरज असते.
Protect Mango Trees from Water Stress During Flowering and FruitingAgrowon