Mango Crop Compensation: आंबा उत्पादकांना नुकसान भरपाई मंजूर करण्याची मागणी
Mango Farmers Demand: संपूर्ण राज्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्याची मागणी महाकेसर आंबा बागायतदार संघाकडून फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.