Farmers Protest: आंबा, काजू उत्पादक शेतकरी १५ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक देणार, राजू शेट्टींची घोषणा

Raju Shetti: राज्य सरकारने हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत जाहीर करून आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला आहे.
Farmers Protest
Raju Shetti Farmers Protest Announcement.(Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com