Fertilizer Management: अन्नद्रव्यांच्या कार्यक्षम पुरवठ्यासाठी विद्राव्य खतांचा वापर
Smart Farming: पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्ये देण्याच्या म्हणजेच खते देण्याच्या काही प्रमुख पद्धती आहेत. त्यात जमिनीतून घनरूप खते देणे किंवा ठिबक सिंचनाद्वारे पाण्यात विद्राव्य खते देणे यासोबतच पानांवर फवारणीद्वारे विद्राव्य खते यांचा समावेश होतो.