Mahila Samruddhi Yojana: सरकारकडून महिलांसाठी मिळतंय ५० हजारांपर्यंत कर्ज; जाणून घ्या काय आहे योजना?
Maharashtra Government Scheme: राज्य सरकारने चर्मकार समाजातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘महिला समृद्धी योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना वार्षिक ४% व्याजदराने २५ हजार ते ५० हजार रुपये कर्ज-अनुदान स्वरूपात दिले जाते.