Agricultural Pump Capacitor: अभियंत्यांनी स्वखर्चाने जोडले दहा कपॅसिटर
Farmers Electricity Support: शेती पंपाची कार्यक्षमता वाढविणे, वीजपुरवठ्यात सुधारणा करणे व विद्युत प्रणालीवर अनावश्यक भार कमी करण्याबाबत शेतकऱ्यांत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा अभिनव उपक्रम थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राबविला.
Mahavitaran engineers help farmers in ShahuwadiAgrowon