MahaVistar AI: महिला शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार-एआय’ मोहीम
Agri AI Summit Pune: आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आणि पुणे येथे होणाऱ्या आगामी ‘अॅग्री-एआय शिखर परिषदे’च्या पार्श्वभूमीवर १४ फेब्रुवारीपर्यंत ‘महाविस्तार-एआय’ ही विशेष राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.