Maha Vistar App: शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ‘एआय’ करणार मदत
AI In Farming: पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार हे ॲप कृषी विभागाने सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एका क्लिकवर घरबसल्या सर्व माहिती मिळणार आहे.