Mahavistar Ai App: ‘कृषी’कडून शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ ॲप
App development: शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, यावर उपाय म्हणून कृषी विभागाकडून ‘महाविस्तार एआय’ हे अत्याधुनिक ॲप विकसित करण्यात आले आहे.