Mahareshim Abhiyan 2026 launch by district administrationAgrowon
ॲग्रो विशेष
Mahareshim Abhiyan: ‘महारेशीम अभियान २०२६’ ला सुरुवात
Sericulture Campaign Maharashtra: जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात अतिरिक्त जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुने यांच्या हस्ते ‘महारेशीम अभियान २०२६’ अंतर्गत फिरत्या जनजागृती रेशीम रथाला हिरवा झेंडा दाखवून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

