CM Devendra Fadnavis: देशाच्या सागरी शक्तीमध्ये महाराष्ट्राचे मोठे योगदान: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
India Maritime Week 2025: राज्याने देशाच्या सागरी शक्तीत मोलाची भूमिका बजावली आहे. मुंबईतील बंदरे आणि जेएनपीएच्या कार्यामुळे राज्यातील उद्योग आणि व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.