ॲग्रो विशेष
Crop Loss inspection: २६ जिल्ह्यांमध्ये पंचनामे रखडले; दिवाळीपूर्वी भरपाई मिळेल?
Farmer Relief: राज्यातील २९ जिल्ह्यांमधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हेक्टर मर्यादेत झालेल्या बदलामुळे पंचनाम्यांची प्रक्रिया ठप्प झाली असून, २६ जिल्ह्यांचे अहवाल अद्याप अपूर्ण आहेत.