Women Farmers Bill: जमीन नसली तरी 'ती' शेतकरीच; कोणाला मिळेल महिला शेतकरी प्रमाणपत्र?
Women In Agriculture Maharashtra: महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, २०२६ विधानसभेत नुकतेच संमत झाले. या विधेयकामुळे शेतीत काम करणाऱ्या महिलांना प्रथमच शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळेल.
Maharashtra Women Farmers Empowerment Bill 2026. (Agrowon)