Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनावर पाणीटंचाईचे सावट; पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विशेष पथक तैनात
Water Wastage Prevention: शहरातील संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे.हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी १७ नोव्हेंबरपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नागपुरात आगमन सुरू होणार आहे.
Water shortage concerns during Nagpur winter sessionAgrowon