Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबरदरम्यानच; विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
Advisory Committee Update: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. मुंबईत विधान भवन येथे बुधवारी (ता. १८) विधानसभा आणि विधान परिषदेच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
Maharashtra winter session dates December 7 to 18Agrowon