Mahabeej Initiative: प्रत्येक जिल्ह्यात ‘महाबीज सखा’, ‘महाबीज सखी’ नियुक्त होणार
Farmer Services: शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण बियाण्यांची माहिती पोहोचविण्यासह महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) विविध बियाणे व कृषी उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘महाबीज सखा’ आणि ‘महाबीज सखी’ यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
Mahabeej Sakha and Sakhi to Be Appointed in Every DistrictAgrowon