Maharashtra Water Tariff: राज्यात पाणीपट्टी दरनिश्चितीची प्रक्रिया सुरू
Maharashtra authorities review water usage charges: राज्यातील सिंचन प्रकल्पांमधून पुरविल्या जाणाऱ्या पाण्याचे पुढील तीन वर्षांसाठीचे दर निश्चित करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सुरू केली आहे.
Maharashtra begins water tariff rate determination processAgrowon