Land Acquisition Rule: भूसंपादन नसल्यास टेंडरही नाही
Maharashtra Government Order: राज्यातील जलसंपदा विभागाच्या कोणत्याही प्रकल्पासाठी भूसंपादन झाल्याशिवाय संबंधित कामांच्या निविदा (टेंडर) काढू नयेत, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
Government decision on irrigation project tender processAgrowon