Traders Protest: वापर शुल्काविरोधात व्यापाऱ्यांचे आंदोलन
Market Fee Issue: कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भुसार मालावर लावण्यात आलेल्या वापर शुल्काविरोधात राज्यातील व्यापाऱ्यांनी ५ जूनपासून भुसार मालाची आवक बंद आंदोलन पुकारले आहे.
Maharashtra traders protest against APMC user feeAgrowon