Market Cess Protest: ‘मार्केट सेस’ रद्द करण्यासाठी २ ऑक्टोबरपासून आंदोलन
Trader Protest: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील तसेच आवाराबाहेरील ‘मार्केट सेस’ रद्द करण्याच्या मागणीसाठी २ ऑक्टोबरपासून राज्यभरातील व्यापारी ‘ना सेस भरून घेणार, ना भरणार’ या भूमिकेतून असहकार आंदोलन करणार आहेत.
Maharashtra Traders to Launch Market Cess Protest From October 2Agrowon